fbpx

अंधार दाटला घोर जरी
ज्ञानदीप लावू दारी

 

गगन उजळिले नक्षत्रांनी
उजळे धरती आज दिव्यांची

 

करूया पूजा आज दिव्यांची
तम सारणाऱ्या या तेजाची
येईल लक्ष्मी शुभ पावलांनी

 

आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. अंधारावर मात करत प्रकाश उजळणारा सण म्हणजे दीपावली. फराळाचा आस्वाद, रांगोळीचा सडा, पणत्यांची रांग, नवलाईचा साज आणि आनंदाची उधळण करत येणाऱ्या दिवाळीचा सण प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो.   Read more ...

प्रिय वाचक,

 

सस्नेह नमस्कार,

 

आज दसऱ्यापासून आम्ही सांग सखी परिवार आपल्या भेटीला येत आहोत. या वेबपोर्टलच्या माध्यमातून सतत काहीतरी वेगळं आणि दर्जेदार देण्याचा प्रयत्न आम्ही व्हर्च्युअल टेक्नॉलॉजिच्या माध्यमातून करणार आहोत.मनाशी एक विशिष्ट ध्येय बाळगून काही वेगळं करू इच्छिणाऱ्या आमच्या संपूर्ण  टीमच्या मागे आपण मोठ्या संख्येने उभे राहिलात तर हि बाब  भविष्यात आमच्याशी प्रेरणादायी ठरणार आहे. Read more ...

महत्वाची बातमी

नवरात्री विशेष

(no title)

आदिशक्ती “श्री महालक्ष्मी” महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिध्द मंदिर आहे. हे  एक प्राचीन  शक्तीस्थान. भुलाभाई ...
Read More

माटुंग्याची श्रीमरुबाई

सात बेटांच्या मुंबापुरीचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी, आगरी, भंडारी, पाचकळशी हे समाज.तीनशे वर्षापूर्वी मुंबईतील सर्व ...
Read More

पाककला

पौष्टीक उपमा

साहित्य : एक वाटी रवा, एक वाटी सोयाबीन, पाव वाटी मोडाची मटकी, पाव वाटी पालक बारीक चिरून, पाव वाटी फरसबी बारीक चिरून वाफवून घेणे, एक ...
Read More

मूगाचे लाडू आणि चण्याच्या पीठाचे लाडू

साहित्य :  अर्धा किलो मूग / चणे, चिकिचा गूळ, २ ते ३ टेबलस्पून तूप कृती : मूग / चणे मंद गॅसवर एक टि स्पून तूपात ...
Read More

आरोग्य

उटणे आणि त्याचे महत्व :

अभ्यंगस्नानाचे महत्व :

कविता

सोबतीण

सखे इथे तुच तुझी सोबतीण आहेस गं वाचून काढ पुस्तके ...
Read More

मी अबला की सबला

किती सोसला मी वनवास या जीवनात होती भास गतकाळापासूनच होती ...
Read More

विचार बदलू या

मुले परदेशात आईवडील वृद्धाश्रमात चर्चा तर होतच राहते जन्मदात्यांना सांभाळणं ...
Read More

क्षण

एकेक क्षण निघून चालला आयुष्यातून । जशी निसटावी वाळू मूठीतून ...
Read More

वेदना काटेरी

आयुष्य आहे माझे सारे दु:खाने भारलेले । काटा टोचता हृदयी ...
Read More

मनोरंजन

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला.सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने ...
Read More

लतादीदी… मनातली

(गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदींच्या वयाला २८ सप्टेंबर २०१९ ला ९० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने…) अखेरचा ...
Read More

स्मरणांजली : अभिनेत्री स्मिता पाटील

पाणीदार डोळे आणि निरागस सौंदर्यानं परिपूर्ण असलेली अजरामर अभिनेत्री स्मिता पाटील. अभिनयाने, मोहक रूपाने आणि ...
Read More

डॉ. काशिनाथ घाणेकर : …आणि बेशिस्त वर्तनाने अकाली मृत्यू

परवा आणि डॉ. काशिनाथ घाणेकर हा चित्रपट किंबहुना चरित्रपट पहिला. त्या आधी नियतकालिकातून आणि समजमध्यामामधून ...
Read More

राजसत्तेतल्या कारभारणी

महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप

स्नेहल माणिकराव जगताप … महाडचे एक कल्पक नेतृत्व, धाडसी निर्णय क्षमता घेणारे उमदे व्यक्तिमत्त्व, आणि माणिकराव जगताप तथा आबाची राजकारणातली ‘सावली; म्हणून ओळखली जाणारी त्यांची कन्या. याशिवाय अल्पावधीतच महाड-पोलादपूर-माणगाव या तालुक्यातील जनतेच्या मनामनात घर करणाऱ्या, कार्यकुशल ...
Read More

घे भरारी

पर्यावरण रक्षणासाठी ग्रेट ग्रेटाची कामगिरी

सयुंक्त राष्ट्रांची महत्त्वाची समजली जाणारी हवामान कृती परिषद सध्या चांगलीच गाजत आहे ती एका १६ ...
Read More

पुण्याचा सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव…भीमथडी जत्रा

ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. महाराष्ट्राची संस्कृतीत ‘जत्रा’ ...
Read More

मुंढेची तेरा वर्षात बारावी बदली : सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे

तेरा हा आकडा अशुभ. पण बारा हा आकडा जास्तच शुभ असावा. त्याचं कारण म्हणजे मुंढेंच्या ...
Read More

विल्मा रुडाल्फची संघर्षपूर्ण कहाणी !

ही गोष्ट आहे विल्मा रुडाल्फची. अमेरिकेतील एका गरीब निग्रो कुटुंबात विल्माचा जन्म झाला. विल्मा अमेरिकेतील ...
Read More

सर्वसामान्य ग्रामीण, आदिवासी स्त्रियांना सकारात्मक प्रेरणा देणारी अखंड ऊर्जा! रेखा चौधरी

आयुष्यात विशिष्ट लक्ष्य डोळ्यांसमोर ठेऊन  दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अविरत प्रयत्न करून ते लक्ष्य साध्य करणे, ...
Read More

चॉकलेटच्या यशस्वी रुचिका : सौ वर्षा दिलीप मालप

माहेरी  असताना  कुणालाही व्यवसायाचा गंधही नव्हता, पण वाढत्या आर्थिक गरजेतून उद्योगाचे दरवाजे उघडले गेले आणि ...
Read More
कायदा कानून घ्या जाणून​

पॉवर ची पॉवर !!!

बाजीगर सिनेमातील तो सीन बऱ्याच जणाांना आठवत असेल ज्या मध्ये शाहरुख खान त्याला मिळालेल्या पॉवर ऑफ एटॉर्नी द्वारे मालकाचा संपूर्ण बिझनेस आपल्या नावावर करून घेतो. हा सीन बघताना काही जणाांच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की खरोखरच पॉवर ऑफ एटॉर्नी ...
Read More

ओळख प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याची

नमस्कार, मैत्रिणींनो सांज सखी मध्ये आपण महिलांच्या विविध कायद्यांविषयी माहिती घेणार आहोत, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ! असं म्हणतात स्त्री समस्येला सुरुवात होते जन्मापासूनच , मुलगी म्हणून तिला नाकारला जातं.  भारतामध्ये सध्या लोकसंख्येतील स्त्री-पुरुष संख्येचा समतोल ढासळत आहे याचे ...
Read More

मुक्तचर्चा

मराठा आरक्षण निवडणुकीपूर्वीची सत्यता की भास

मराठा मते जातील हि सरकारला भीती

स्वातंत्र्यानंतर सत्तेत जास्त संख्येने व जास्तवेळा मराठा आमदार व मुख्यमंत्री राहूनही त्यांनी मराठा जातीला कधी आरक्षण दिले नाही ना मराठ्यांनी ...
Read More

मराठा आरक्षण निवडणुकीपूर्वीचा केवळ भास किंवा दिवास्वप्न असू शकते.

जाती आरक्षणासाठी आर्थिक निकष ही घटनात्मक तरतूद नाही, त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल. त्याकरिता संसद, विधिमंडळे यामध्ये ७५℅ टक्के बहुमताची ...
Read More

मराठा समाजाला आरक्षण द्याच

मराठा आरक्षणाचा मुद्दा आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे. मागासवर्गीय आयोगाने नुकताच आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आहे. मराठा ...
Read More
ऐन दिवाळीत फटाक्यांचा बार फुसका ठरणार काय ?

चिंतनिका …

१३ फेब्रुवारी १९८८ ची थंडगार धुकेरी सकाळ.समुद्र आज फारच खुशीत दिसतो आहे. धोक्याने आणि पांढुरक्या ढगांनी आकाश खाली आले आहे ...
Read More

फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर बाराही महिने घाला — संतोष कदम

खरेतर फटाक्यांवर संपुर्ण बंदी हवी होती…फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर बाराही महिने घाला,  चार पाच दिवस बंदी घालून कुठलं प्रदूषण ...
Read More

वायु प्रदूषणाचा त्रास फक्त हिंदूच्या सणाचा त्रास होतो का ? — श्रीधर शानभाग

सुप्रीम कोर्टचा निर्णय दिवाळी मध्ये फटाके रात्री 8 ते 10 पर्यंत फोडण्याची परवानगी मात्र क्रिसमसला रात्री 12 पर्यंत फोडण्याची परवानगी ...
Read More

जनतेमध्ये फटाक्यांच्या गैरवापराबद्दलच्या जागृतीची गरज — नरेश बुरवाडकर

पहिली बाब म्हणजे ऐन दिवाळीत ही मनाई आल्याने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होणार आहे. फटाके उद्योग हा देशातील एक मोठा रोजगार ...
Read More

फटाके हेच काही दिवाळी साजरे करायचे साधन नव्हे –रेश्मा नाईक

फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन डायोक्साईड आदी घातक आहेत याबद्दल दुमत नाही आणि दिवाळीच्या वेळी जेव्हा लक्षावधी ...
Read More

महानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब — तानाजी रा.मालुसरे

महानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दिवाळी ...
Read More

शीतल केसरकर

मोठ्या फटाक्यांचे पैसे वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमाला दान द्यावेत फटाकेबंदी विषयीच्या निर्णयावर माझं दुमत आहे. कारण सरसकट सगळ्या फटाक्यांवर बंदी घालायला ...
Read More

सुभाष शांताराम जैन

फटाक्यांमुळे प्रदूषण तर होतेच, श्वसन विकारात वाढ होते, फटाक्यांच्या  महाभयंकर आवाजाने कानाचे पडदे फाटायची वेळ येते. आजाऱ्यांना त्रास होतो. पशुपक्षी प्राणी ...
Read More

व्यंगचित्र