fbpx

मधुबाला- दिल तो पागल झाला…

मधुबाला ….. मुमताज हे मधुबालाचे मूळचे नाव, १९४२ मध्ये बॉम्बे टॉकीजच्या बसंत या चित्रपटात ती बेबी मुमताज म्हणूनच प्रवेश केला. नंतरच्या दोन चित्रपटात ती बेबी मुमताज म्हणूनच होती, मात्र १९४७ च्या निलकमल मध्ये ती सर्वप्रथम पहिली नायिका बनली तेव्हा बेबी नावावर फुल्ली मारण्यात आले मात्र मुमताज नाव कायम राहिले, पण त्यानंतर मोहन सिन्हा (विद्या सिन्हा यांचे आजोबा) यांनी १९४७ आलेल्या चितोड विजय या चित्रपटात तिला घेतले तेव्हा तिचे नाव बदलून मधुबाला ठेवले, त्यापूर्वी दोन-चार नवतारकाना त्यांनी हेच मधुबाला नाव दिले होते, पण त्यातली एकही पुढे चालली नाही, तेच नाव पुढे तुझे देखके मधुबाला मेरा दिल तो पागल झाला असे गेल्या ७५ वर्षातल्या पिढ्या पागल होत म्हणत आहेत.

—-  प्रशांत रमाकांत भाटकर

Leave a Reply

Your email address will not be published.