fbpx

मूगाचे लाडू आणि चण्याच्या पीठाचे लाडू

साहित्य : 

अर्धा किलो मूग / चणे, चिकिचा गूळ, २ ते ३ टेबलस्पून तूप

कृती :

मूग / चणे मंद गॅसवर एक टि स्पून तूपात ५ मि. भाजून घ्यावेत गूळ किसणीने किसून किंवा कुकरला तीन शिट्या देऊन गूळ पातळ करून घ्या. त्या पाकात हे पिठ मिक्स करा. जर गुठळ्या असतील तर मिक्सरमध्ये वाटून घ्या. मग त्यात थोड तूप, भाजलेल सुक खोबर्‍याच्या किस, ड्रायफ्रूटस पावडर किंवा तुकडे, जायफळ पूड घालून लाडू वळा.

Leave a Reply

Your email address will not be published.