fbpx

वायु प्रदूषणाचा त्रास फक्त हिंदूच्या सणाचा त्रास होतो का ? — श्रीधर शानभाग

सुप्रीम कोर्टचा निर्णय दिवाळी मध्ये फटाके रात्री 8 ते 10 पर्यंत फोडण्याची परवानगी मात्र क्रिसमसला रात्री 12 पर्यंत फोडण्याची परवानगी याचा अर्थ काय ?  ध्वनीचे प्रदूषण की हिंदू सण साजरा करण्यात बंदी आपल्याला इतकीच काळजी आहे ना प्रदूषणाची तर development च्या नावानी जो झाडांची कत्तल होते ती बंद करा, दिवाळी साजरी केली तर काय होतंय प्रदूषणाच्या नावाने अक्कलेचे तारे तोडण्याआधी ज्यामुळे वर्षभर प्रदुषण होते त्या बद्दल बोलावे.

दिवाळीच्या तोंडावरच बर प्रदुषण आठवल?? “फटाक्यांविना दिवाळी म्हणजे ख्रिसमस ट्रीविना ख्रिसमस आणि बकऱ्याच्या कुर्बानीविना बकरी ईद”. आज फटाक्याचे समर्थन करनारयांनी. कधी गोरगरीब हिन्दूच्या घरात दिवाळी होते की नाही हे जाऊन पाहीलय काय. संपूर्ण जगात नविन वर्षे साजरे केले जाते फटाक्यांच्या आतिषबाजीने तेव्हा नाही का वायु प्रदूषण होत फक्त हिंदूच्या सणाला त्रास होतो का यांना?

— श्रीधर शानभाग, ऐरोली

Leave a Reply

Your email address will not be published.