fbpx

चिंतनिका …

जोपर्यंत स्त्रिया देण्यापेक्षा घेण्याचाच अवस्थेत असतील. तोपर्यंत त्या अन्याय सहन करत राहातील. भारतीय समाजात स्त्री-जीवनाचा आरंभच मुळी बंधनातून होतो. म्हणून ती ‘अपंग’ होते. तिची इच्छा आणि निर्धार यांच्या साहाय्यानेच ती आपल्या अपंगत्वावर विजय मिळवू शकते. नंतरच पुरुष तिला पाठिंबा व प्रोत्साहन द्यायला पुढे येतात. म्हणून तिने निर्धार व इच्छाशक्ती वाढवली पाहिजे.

आय डेअर (किरण बेदी )

Leave a Reply

Your email address will not be published.