fbpx

नव्या वर्षातला पहिला उत्सव… *सावित्री उत्सव २०१९*

*|| सावित्रीची लेकरं आम्ही||*
*|| आता मागे राहणार नाही* ||*

शेणा,दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि *सार्वजनिक सत्यधर्म* पुढे नेण्याची अवघड वाट ती चालत राहिली म्हणूनच आज आपली प्रशस्त वाट तयार झाली………
या वाटेवरून चालतानासावित्री बाई फुलेयांची आठवण तर जागवायलाच हवी. *3 जानेवारी त्यांचा जन्मदिवसराष्ट्र सेवा दल हासावित्री उत्सव’ मुंबईत साजरा करीत आहे. गुरुवार दिनांक जानेवारीला.आपल्या भागात आणि स्वतःच्या घरापासून याची सुरवात करूया…..आणि तिची आठवण जागवूया.
घरा समोर कंदील,दरवाज्याला फुलांचे तोरण,दारात रांगोळी,घरात गोडधोड आणि दारात ज्ञानाची / विवेकाची एक पणती लावून घरातसावित्री उत्सवसाजरा करूया ..
आणि मुंबईतील मित्र,मैत्रिणींनी संध्याकाळी .३० वाजता छबिलदास शाळा,दादर (पश्चिम )येथे

Leave a Reply

Your email address will not be published.