fbpx

पाककला

पौष्टीक उपमा

साहित्य : एक वाटी रवा, एक वाटी सोयाबीन, पाव वाटी मोडाची मटकी, पाव वाटी पालक बारीक चिरून, पाव वाटी फरसबी बारीक चिरून वाफवून घेणे, एक मोठा कांदा, एक गाजर, दोन टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या, दोन भाजलेले पापड, थोडी चिरलेली कोशिंबीर, ...
Read More

मूगाचे लाडू आणि चण्याच्या पीठाचे लाडू

साहित्य :  अर्धा किलो मूग / चणे, चिकिचा गूळ, २ ते ३ टेबलस्पून तूप कृती : मूग / चणे मंद गॅसवर एक टि स्पून तूपात ५ मि. भाजून घ्यावेत गूळ किसणीने किसून किंवा कुकरला तीन शिट्या देऊन गूळ पातळ करून ...
Read More

करंज्या

साहित्य आणि कृती: आवरणासाठी साहित्य – मैदा १ कप, कप १ मोठा चमचा, पीठ मळण्यासाठी पाणी सारणासाठी साहित्य – खोबऱ्याची १ कप पूड, खवा अर्धा कप, खसखस १ मोठा,  कप, वेलची पावडर १ छोटा चमचा, बदामाचा किस १ मोठा चमचा, ...
Read More

पोहे चिवडा

साहित्य : पाव किलो पातळ पोहे, तेल एक पाली, हिरव्या मिरच्या ५-६ वाटून घेणे, दाणे, डाळ हे प्रत्येकी अर्धी वाटी , तीळ १ चमचा, प्रत्येकी  १ चमचा धने पूड,जिरे पूड, १इंच आले किसून, मीठ चवीनुसार, कडुलिंबाची १०   -१२ पाने, फोडणीचे ...
Read More

खारे शंकरपाळे

 साहित्य : एक वाटी मैदा, एक  वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तेल, मीठ, ओवा भरड पूड, जिरे भरड पूड, थोडीसी  हळद  पाककृती : मैदा, पीठ, ओवा भरड पूड, जिरे भरड पूड हे सर्व कोरडे मिक्स करायचे. दोन हाताच्या तळव्यात थोडे ...
Read More

बेसनाच्या वड्या

साहित्य आणि कृती : बेसन एक वाटी, एक वाटी साखर, अर्धा वाटी तूप, अर्धा वाटी खवा, बेसन पीठ तूपावर भाजायला घ्या, त्याचबरोबर दुसरीकडे साखरेचा पाक करायला ठेवायचा. बेसन थोडं भाजून झालं की खवा घालून परत भाजायला घ्या,  साखरेचा गोळीबंद पक्का ...
Read More

शेव

साहित्य आणि कृती : अर्धा कीलो बेसन पीठ, आवडीनुसार लाल तिखट, चवीपुरते मीठ, १ चमचा थंड तेल. सगळे व्यवस्थीत एकसारखे एकत्र करून घ्यावे.  तेल सगळ्या बेसनाला लागावे म्हणून हाताने चोळावे.  मिक्सर मधे २ चमचे जिर्‍याची पूड करावी. भरपूर लासूण त्यात ...
Read More

शंकरपाळे

साहित्य: मापासाठी वापरतो ती स्टीलची १ वाटी साखर, पाऊण वाटी तूप, १ ते दिड कप दूध, साधारण अर्धा ते पाऊण किलो गव्हाचे पीठ शंकरपाळ्या तळण्यासाठी तेल किंवा तूप. कृती: परातीत किंवा मोठ्या पसरट भांड्यात साखर (पिठीसाखर नाही) घ्यावी तूप, साखर ...
Read More
Loading...