fbpx

राजसत्तेतल्या कारभारणी

महाडच्या पहिल्या नगराध्यक्षा : स्नेहल माणिकराव जगताप

स्नेहल माणिकराव जगताप … महाडचे एक कल्पक नेतृत्व, धाडसी निर्णय क्षमता घेणारे उमदे व्यक्तिमत्त्व, आणि माणिकराव जगताप तथा आबाची राजकारणातली ‘सावली; म्हणून ओळखली जाणारी त्यांची कन्या. याशिवाय अल्पावधीतच महाड-पोलादपूर-माणगाव या तालुक्यातील जनतेच्या मनामनात घर करणाऱ्या, कार्यकुशल आणि प्रचंड मेहनती वृत्ती असणाऱ्या राजकारणातील कारभारीण…. महाड हे शहर पूर्वीपासून एक व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी श्री. वीरेश्वर देवस्थानच्या  गाडीतळावर मोठ्या प्रमाणावर व्यापार होत

Read More »