fbpx

कायदेविषयक

पॉवर ची पॉवर !!!

बाजीगर सिनेमातील तो सीन बऱ्याच जणाांना आठवत असेल ज्या मध्ये शाहरुख खान त्याला मिळालेल्या पॉवर ऑफ एटॉर्नी द्वारे मालकाचा संपूर्ण बिझनेस आपल्या नावावर करून घेतो. हा सीन बघताना काही जणाांच्या मनात प्रश्न उभा राहिला असेल की खरोखरच पॉवर ऑफ एटॉर्नी द्वारे आपण काहीही करू शकतो का? तर याचा उत्तर नाही ...
Read More

ओळख प्रसूतिपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायद्याची

नमस्कार, मैत्रिणींनो सांज सखी मध्ये आपण महिलांच्या विविध कायद्यांविषयी माहिती घेणार आहोत, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ! असं म्हणतात स्त्री समस्येला सुरुवात होते जन्मापासूनच , मुलगी म्हणून तिला नाकारला जातं.  भारतामध्ये सध्या लोकसंख्येतील स्त्री-पुरुष संख्येचा समतोल ढासळत आहे याचे मुख्य कारण म्हणजे , अल्ट्रासोनोग्राफी मार्फत होणारे गर्भलिंग निदान चिकित्सा ...
Read More

मृत्युपत्राविषयी बोलू काही !!

माधवराव गेल्या वर्षीच नोकरीमधून निवृत्त झाले होते. असंच एक दिवस माधवराव आपल्या पत्नीबरोबर, सुलभाताईबरोबर गप्पा मारत होते. अचानक बोलता बोलता माधवरावांनी मृत्युपत्र बनवण्याचा मानस व्यक्त केला. मृत्युपत्राचे नाव काढताच सुलभाताईंचा चेहरा काळजीने भरून गेला. आत्तापर्यंत अगदी छान  हसत खेळत बोलणाऱ्या आपल्या नवऱ्याने अचानक मृत्युपत्राची भाषा केल्यावर सुलभाताईंच्या मनात नाही नाही ...
Read More

अॅड. सुजाता लाड-कोरडे

नमस्कार, मी अॅडव्होकेट  सुजाता लाड कोरडे समाजकार्य विषयात पदवी घेत आहे . विविध महिला संघटना, महिलांचे पोलिस स्टेशनमधील समिती, तसेच विधी सेवा प्राधिकरण समिती चे शिक्षण घेतलं आहे. म्हणजेच एमएसडब्ल्यू व विधीशाखेची पदवीधर आहे.  गेली 35 वर्षे गव्हर्मेंट लीगल एड सेंटर सोबत महिलांविषयी व महिलांच्या कायद्याविषयी माहिती देण्याचे व त्याच्या ...
Read More