fbpx

व्यक्तिमत्व विकास

Uncategorized

तिच्या मनाचा आणि शरीराच्या स्वच्छतेचा मंत्र

तिच्या मनाचा आणि शरीराच्या स्वच्छतेचा मंत्र – नम्रता देसाई भारतात छातीवर हात फिरवणं बायांना माहितच नाही. स्वतःच्या शरीराला कशाला हात लावायचा ना? ती तर पुरुषाच्या सुखाची गोष्ट! म्हणजे नवऱ्यासाठी राखायला स्तन कारण नवरा असेल तर मुल होणार आणि नवरा असेल तर शासकीय सामाजिक आर्थिक राजकीय वैचारिक अशा सगळ्या वर्तुळात अधिकारीक सत्ता मिळणार! पण.. ………….. बाई ही एक माणूस आहे. पाणी वापरून शरीर धुताना शरीराच्या प्रत्येक अवयवाला बोटांनी चोळलं पाहिजे. मग ती योनी असो की स्तन किंवा मनगट किंवा दंड किंवा पोटरी

Read More »
व्यक्तिमत्व विकास

महिलांच्या उन्नतीसाठी मोफत शिक्षण

ज्या कुंटूंबात फक्त एकच मुलगी आहे अशा मुलीच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने इंदिरा गांधी पदव्युत्तर शिक्षण शिष्यवृत्ती योजना प्रतिवर्ष रू . ३७२००/- घोषीत केली आहे . तरी इच्छुक विद्यार्थिनींनी www.ugc.ac.in या साईटवरून फॉर्म भरावेत . शेवटची तारीख: ३०/११/२०१८. अधिक माहितीसाठी कॉलेजच्या प्राचार्याशी संपर्क साधावा . अनेक राज्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी झालेले प्रमाण ही चिंतेची बाब बनली आहे. मुलगा वंशाचा दिवा, मुलगी परक्याचे धन या पुरुषसत्ताक मानसिकतेमुळे मुलींच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अवहेलना होते. महिलांना बलपूर्वक मुलींऐवजी मुलांना जन्म देण्यासाठी

Read More »