fbpx

घे भरारी

पर्यावरण रक्षणासाठी ग्रेट ग्रेटाची कामगिरी

सयुंक्त राष्ट्रांची महत्त्वाची समजली जाणारी हवामान कृती परिषद सध्या चांगलीच गाजत आहे ती एका १६ वर्षीय मुलीमुळे… ग्रेटा थनबर्ग असं या लहान स्विडिश पर्यावरण कार्यकर्तीचं नाव असून पर्यावरण संवर्धनासाठी ती मोलाचं योगदान देत आहे. तिने हवामान कृती परिषदेत पर्यावरण संवर्धनाबाबत ...
Read More

पुण्याचा सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव…भीमथडी जत्रा

ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. महाराष्ट्राची संस्कृतीत ‘जत्रा’ म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सणच असतो. भीमथडी जत्रा गेल्या १२ वर्षापासून पुण्यात अॅग्रीकल्चरल डेवलपमेन्ट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते.  ...
Read More

मुंढेची तेरा वर्षात बारावी बदली : सर्वसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे

तेरा हा आकडा अशुभ. पण बारा हा आकडा जास्तच शुभ असावा. त्याचं कारण म्हणजे मुंढेंच्या कालच्या बदलीने एकच गोष्ट चांगली झालेय. मुंढे आत्ता म्हणू शकतात की, मी बारा गावचं पाणी पिलेला माणूस आहे. ते पण ऑफिशीयल. बारा बद्दलचा दुसरा शब्द ...
Read More

विल्मा रुडाल्फची संघर्षपूर्ण कहाणी !

ही गोष्ट आहे विल्मा रुडाल्फची. अमेरिकेतील एका गरीब निग्रो कुटुंबात विल्माचा जन्म झाला. विल्मा अमेरिकेतील टेनेसी प्रांतात राहणारी. तिचे वडील रेल्वेत हमाली करत तर आई धुण्याभांड्याची कामं. तिच्या आई – वडिलांचे ती विसावे अपत्य होती. वेळेच्या आधी ती जन्मली तेव्हा ...
Read More

सर्वसामान्य ग्रामीण, आदिवासी स्त्रियांना सकारात्मक प्रेरणा देणारी अखंड ऊर्जा! रेखा चौधरी

आयुष्यात विशिष्ट लक्ष्य डोळ्यांसमोर ठेऊन  दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अविरत प्रयत्न करून ते लक्ष्य साध्य करणे, यासाठी ती व्यक्ती मुंबई -पुणे -दिल्ली  यासारख्या  मोठ्या शहरातील श्रीमंत,सुप्रसिद्ध व सुशिक्षित घराण्यातील व त्यातही पुरुषच असली पाहिजे, असे नाही, तर ती व्यक्ती एक महिलापण ...
Read More

चॉकलेटच्या यशस्वी रुचिका : सौ वर्षा दिलीप मालप

माहेरी  असताना  कुणालाही व्यवसायाचा गंधही नव्हता, पण वाढत्या आर्थिक गरजेतून उद्योगाचे दरवाजे उघडले गेले आणि हातातली कला आणि बोलण्यातला गोडवा या दोन गोष्टींच्या भांडवलावर त्यांनी चॉकलेटचा उद्योग करत मुंबई सारख्या महानगरात आपले उद्योजिकत्व सिद्ध केले त्या वर्षा  दिलीप मालप यांच्याविषयी… ...
Read More