fbpx

मुक्तचर्चा

ऐन दिवाळीत फटाक्यांचा बार फुसका ठरणार काय ?

“सांग सखीच्या” वतीने या विषयावर मुक्तचर्चा आयोजित करण्यात आली होती.
फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण, तसेच आवाजाची पातळीही धोक्याबाहेर वाढते. या सर्वाचा आरोग्यावर होणार परिणाम लक्षात घेऊन फटाक्यांच्या उत्पादानावर आणि विक्रीवर बंदी घालावी अशा मागणीची याचिका २०१५ मध्ये कोर्टात दाखल केली होती.त्यावर दिवाळीत रात्री ८ ते १० यावेळेतच फटाके फोडावेत असे बंधन सर्वोच्च न्यायालयाकडून नागरिकांना घालण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या बाबतीत हा महत्वपूर्ण निर्णय देताना परवाना असलेले ट्रेडर्सच फटाक्यांची विक्री करू शकतात. असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच फटाक्यांवर देशभरात बंदी घालताना त्या काळाच संविधानाचा अनुच्छेद-२१ हा सर्वांना लागू होतो असे म्हणताना सर्वोच्च न्यायालयाने कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणाऱ्या ‘हरित’ फटाक्यांना मंजुरी दिली आहे.ज्यामुळे कमी प्रदूषण होते असे ग्रीन फटाके विकण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत आपले मत काय आहे हे याविषयी  प्रतिक्रिया मागविण्यात आल्या होत्या त्यापैकी निवडक प्रसिद्ध करीत आहोत.

फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर बाराही महिने घाला — संतोष कदम

खरेतर फटाक्यांवर संपुर्ण बंदी हवी होती…फटाक्यांवर बंदी घालायची असेल तर बाराही महिने घाला,  चार पाच दिवस ...
Read More

वायु प्रदूषणाचा त्रास फक्त हिंदूच्या सणाचा त्रास होतो का ? — श्रीधर शानभाग

सुप्रीम कोर्टचा निर्णय दिवाळी मध्ये फटाके रात्री 8 ते 10 पर्यंत फोडण्याची परवानगी मात्र क्रिसमसला रात्री ...
Read More

जनतेमध्ये फटाक्यांच्या गैरवापराबद्दलच्या जागृतीची गरज — नरेश बुरवाडकर

पहिली बाब म्हणजे ऐन दिवाळीत ही मनाई आल्याने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होणार आहे. फटाके उद्योग हा ...
Read More

फटाके हेच काही दिवाळी साजरे करायचे साधन नव्हे –रेश्मा नाईक

फटाक्यांमुळे हवेत सोडले जाणारे सल्फर नायट्रेट, मॅग्नेशियम, नायट्रोजन डायोक्साईड आदी घातक आहेत याबद्दल दुमत नाही आणि ...
Read More

महानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब — तानाजी रा.मालुसरे

महानगरांमधील प्रदूषण ही एक चिंतेची बाब ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर ...
Read More

शीतल केसरकर

मोठ्या फटाक्यांचे पैसे वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रमाला दान द्यावेत फटाकेबंदी विषयीच्या निर्णयावर माझं दुमत आहे. कारण सरसकट ...
Read More

सुभाष शांताराम जैन

फटाक्यांमुळे प्रदूषण तर होतेच, श्वसन विकारात वाढ होते, फटाक्यांच्या  महाभयंकर आवाजाने कानाचे पडदे फाटायची वेळ येते. आजाऱ्यांना ...
Read More

वर्षा प्रमोद चोपदार

 अंधार दूर सारूनी  धरती प्रकाशमान झाली   नवचैतन्याचा साज लेवून                दिवाळी आली, दिवाळी आली   दिवाळी म्हणजे ...
Read More

प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करूया! — सुनील कुवरे

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यां च्या विक्रीला सतर्श परवानगी दिली, पण फटाक्यांवर सरसकट बंदी न घालता फक्त मोठ्या ...
Read More

श्री जगन्नाथ खराटे

दिवाळी आणि फटाक्यांची आतिषबाजी ,अगदि देशविदेशातील पूर्वापार चालत आलेली प्रथा..दिपावलिचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिव्यांची ऱोषनाई व ...
Read More

हरित फटाके: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत — दादासाहेब येंधे

दिवाळीपूर्वी सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर मोठा निर्णय दिला आहे. कमी प्रदूषण करणारे फटाके तयार करण्यात यावेत ...
Read More

प्रदूषण मुक्तीचा ‘मध्यममार्ग’ — पंकजकुमार धृ.पाटील

प्रदूषण मुक्तीचा ‘मध्यममार्ग’ सर्वोच्च न्यायालयाकडून फटाके वाजवण्याबाबत नुकतीच देण्यात आलेली सशर्त ‘ऑर्डर’ योग्य अन स्वागत करण्याजोगी ...
Read More

बेसुमार फटाके वापरावर निर्बंध -योग्य निर्णय — प्रदीप महादेव कासुर्डे

बेसुमार फटाके वापरावर निर्बंध -योग्य निर्णय आजकाल सण हे इवेंट झाले आहेत.बेसुमार व  अनिर्बंध वापर करायचा ...
Read More

फटाक्यांचा मोह नक्की कुणाला आवरत नाही ? — महेश्वर भिकाजी तेटांबे

फटाक्यांचा मोह नक्की कुणाला आवरत नाही ?  महोदय ,  दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा ...
Read More

निर्णयाचे स्वागतच,पण… — केतन भोज

निर्णयाचे स्वागतच,पण… दिवाळीत रात्री केवळ आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली ...
Read More

हरित फटाका हा मुळात काय प्रकार आहे.? — सौ.माधुरी साळवी

हरित फटाका हा मुळात   काय प्रकार आहे.?  सर्व सामान्यांना याची व्याख्या तरी माहीत आहे का?न्यायालये आता ...
Read More

स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय ? या विषयावर महिलांसाठी लेख स्पर्ध

भारतीय दंडविधान संहितेतील ४९७ कलम महिलांचा आदर राखणारे नसल्याचे सांगत ते रद्द करत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे स्त्री-मुक्ती  चळवळीचे एक पाऊल पुढे पडले आहे. ‘पती हा पत्नीचा मालक आहे’ ही मध्ययुगीन काळातील समाजमनावर बिंबवली गेलेली संकल्पना धुळीस मिळाली आहे. भारतात व्हिक्टोिरिया राणीच्या राजवटीत महिलांना पुरुषांच्या हातातील खेळणे बनवण्यास कायद्याने मान्यता मिळण्यापूर्वीपासूनच शतकानुशतके महिलांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली जात होती. मात्र आता महिलांनाही सन्मान मिळालाच पाहिजे आणि मुख्य म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क् मिळाले पाहिजेत, असे विवाहबाह्य शारीरिक संबंधांबाबतच्या विविध याचिकांवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सुनावले. खंडपीठाचा हा निकाल अनेक अर्थांनी ऐतिहासिक आणि महिलांना नवे आत्मभान आणून देणारा आहे असे त्यामुळेच म्हणावे लागते. महिलांची प्रतिष्ठा हीच महत्त्वाची आहे. समान अधिकार हा महत्त्वाचा असून, कायदा महिलांबाबत भेदभाव करू शकत नाही. ‘स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय ?’ या विषयावर सर्व वयोगटातील महिलांसाठी लेख स्पर्धा ‘सांग सखी’ या वेब पाक्षिकाच्या वतीने करण्यात आली होती. प्रचंड प्रतिसाद मिळाला, काही निवडक प्रकाशित करीत आहोत. 

डॉ प्रतिभा बोर्डे

स्त्री च्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय स्त्री हि कुणाची मालकी हक्क नाही. मुलगी असली म्हणून काय झाले तिला तिची मते नसावीत का. जर सर्वार्थाने घरी सुख नांदत असेल तर ...
Read More

डॉ वीणा कवलकर

खर सांग सखी व्यक्तिस्वातंत्र्य मिळवून आज तू जिंकलीस की हारलीस? स्वावलंबी होऊन, जीवाची दगदग करून तू किती सुखी आहेस? आधुनिक राधा, सीता, मीरा, यशोधर, गांधारी, उर्मिला होण्यासाठी ...
Read More

अश्विनी दळवी

सवैचच न्यायलयाने नुकताच विवाहबाहय संबंधाना मान्यता दिली असून हे चुकीचे अपात्र आहेत .प्रत्येक स्त्रीला पतीचा हक्क हक्क आहे. स्त्री व पुरुष यांचे   कायदेशीर विवाह होतो. तसेच विवाहबाहय ...
Read More

मनिषा यशवंत विसपुते

लोक म्हणतात ‘स्त्री’ सोबती शेजेची… कुणी म्हणतात वस्तू खेळण्याची!! स्त्रीच्या शक्तीची कल्पना पुरूषाला झाली आहे… अहंभाव लपविण्यासाठी तिला शेजेची सोबती म्हणत आहे!! या ओळीतूनच स्त्रीचे स्थान समजते ...
Read More

प्रीती वि. बने

भारतीय राज्यघटनेने बहाल केलेल्या अधिकारानुसार, स्री ही स्वतंत्र नागरिक असली तरी भारतीय दंड संहितेतील कलम ४९७ नुसार, विवाहबाह्य संबंधास पतीची संमती असेल तर तो व्यभिचार ठरत नाही, ...
Read More

जुई शिरीष देशपांडे

हो. जाहीर झालेला कलम ४९७ चा निर्णय हा स्त्रियांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची  माननीय सर्वोच्च  न्यायालयाने दखल घेतल्याचे दिसून येते. ‘यत्र पूजन्ते नार्य: , तत्र पूजन्ते देवता ‘असे संस्कार गाणाऱ्या ...
Read More

किंजल रोहित माच्छी

महिला ही कुणाची मालकी  हक्क नाही,अशी टिपणी सर्वोच्च  न्यायालयाने केली असली तरी प्रस्तुत लेखाच्या प्रश्नार्थक  विषयाकडे बघून मनात शंकेची पाल चुकचुकते.खरंच हा निर्णय ‘स्त्री’ च्या व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय ...
Read More

प्रा.मालती रवींद्र पाटील.

व्यभिचार हा गुन्हा ठरविणारे भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी दिला.स्त्री आणि पुरूष हे दोघेही समान आहेत, त्यामुळे पती हा पत्नीचा ...
Read More

शोभना कारांथ

इंग्रजी मध्ये विवाह ह्यांना मॅरेज म्हटले जाते. खऱ्या अर्थाने त्याच्या प्रत्येक अक्षराचा अर्थ असा आहे- M- MATURE (प्रौढ) A- AFFCETION (प्रेम) R –RELIABLE (विश्वसनीय) R –RESPECT (आदर) ...
Read More

प्राची मोहिते

दोन दिसाची आई गं बाई तुझी, सासू गं जन्माची…. या ओळीपासून ते माहेरी जा मग, इथे तुझे लाड चालाणार नाहीत… या वाक्यापर्यंत, एवढी खात्री नक्कीच पटते, की ...
Read More